महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Bhandara Gramin Police Chalak Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Bhandara Gramin Police Chalak Bharti 2019 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

99 प्रश्न🏆99 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

99 प्रश्न समाविष्ट
Q1

जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते ?

a
महावीर
b
वृषभदेव
c
वर्धमान
d
बाहुबली
🔗 प्रश्न पेज
Q2

बहुजन हिताय, बहुजन सुखाय' ही कोणाची शिकवण आहे ?

a
शंकराचार्य
b
बुद्ध
c
महावीर
d
गुरु गोविंदसिंग
🔗 प्रश्न पेज
Q3

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

a
तोरणा
b
शिवनेरी
c
राजगड
d
रायगड़
🔗 प्रश्न पेज
Q4

'गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला ?

a
पंडित नेहरू
b
महात्मा फुले
c
डॉ. आंबेडकर
d
सावित्रीबाई फुले
🔗 प्रश्न पेज
Q5

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला ?

a
11 ऑक्टो. 1956
b
10 ऑक्टो. 1956
c
14 ऑक्टो.1956
d
13 ऑक्टो. 1956
🔗 प्रश्न पेज
Q6

'सुधारक' हे साप्ताहिक कोणी सुरु केले ?

a
लोकमान्य टिळक
b
गोपाळ गणेश आगरकर
c
श्री. म. माटे
d
ना. म. जोशी
🔗 प्रश्न पेज
Q7

राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय ?

a
यशवंतराव
b
बळवंतराव
c
मल्हारराव
d
दुसरा संभाजी
🔗 प्रश्न पेज
Q8

म. फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साथ दिली ?

a
शेतकऱ्यांचे प्रश्न
b
शिक्षण
c
पूरपिडीतांचे प्रश्न
d
कामगारांचे प्रश्न
🔗 प्रश्न पेज
Q9

महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला?

a
वसंतदादा पाटील
b
यशवंतराव चव्हाण
c
वसंतराव नाईक
d
यापैकी नही
🔗 प्रश्न पेज
Q10

'रेड क्रॉस' या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

a
जीनीव्हा
b
हेलसिंकी
c
न्यूयॉर्क
d
पॅरिस
🔗 प्रश्न पेज
Q11

सानगडी किल्ला कोणत्या जिल्हयात आहे ?

a
गोंदिया
b
वर्धा
c
गडचिरोली
d
भंडारा
🔗 प्रश्न पेज
Q12

'इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल' हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमुद करण्यात आले आहे?

a
1
b
2
c
3
d
4
🔗 प्रश्न पेज
Q13

खालीलपैकी यांची नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड झाली आहे ?

a
एस. के. भदोरिया
b
ए. के. सिंग
c
व्ही. आर. चौधरी
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q14

भंडारा जिल्हयाचे स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर किती आहे ?

a
982
b
990
c
981
d
910
🔗 प्रश्न पेज
Q15

मँगनीज शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

a
साकोली
b
लखनौ
c
तुमसर
d
भंडारा
🔗 प्रश्न पेज
Q16

अ) वीज गेली. ब) घरात दिवा लावला संयुक्त वाक्य तयार करा.

a
वीज गेली आणि घरात दिवा लावला.
b
जर वीज गेली तर घरात दिवा लावला.
c
जेव्हा बीज गेली तेव्हा घरात दिवा लावला.
d
वीज गेली म्हणून घरात दिवा लावला.
🔗 प्रश्न पेज
Q17

पुढील वाक्प्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा. 'न्युनगंड असणे'

a
कमीपणाची भावना असणे.
b
शहाणपणा असणे.
c
खूप आदर असणे.
d
मनात खूप प्रेम असणे.
🔗 प्रश्न पेज
Q18

आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी यातील अलंकार ओळखा.

a
रुपक
b
विरोधाभास
c
असंगती
d
व्याजोक्ती
🔗 प्रश्न पेज
Q19

पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.

a
कंबर
b
सौदागर
c
फणस
d
ट्रेन
🔗 प्रश्न पेज
Q20

गटात न बसणारा शब्द ओळखा.

a
दलाल
b
भाकरी
c
चटणी
d
चपाती
🔗 प्रश्न पेज
Q21

पुढील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा. चराचर

a
चर आणि अचर
b
चरणात चरण असलेला
c
चरत असलेला
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q22

आमंत्रित च्या विरुद्ध शब्द कोणता ?

a
निमंत्रित
b
अनाथ
c
अवजड
d
आगंतुक
🔗 प्रश्न पेज
Q23

'हाजीर तो वजीर' या म्हणीचा अर्थ ओळखा.

a
जो वेळेला हजर असतो तो वजीर होतो.
b
जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.
c
वजीर वेळेवर हजेरी घेतो.
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q24

व्याकरणामध्ये लिंग याचा अर्थ काय ?

a
सामान्य रुप
b
रुप
c
विभक्ती
d
खूण, चिन्ह
🔗 प्रश्न पेज
Q25

आमचा आनंद चौपटीने वाढला. विशेषणाचा प्रकार ओळखा.

a
गणनावाचक विशेषण
b
आवृत्तीवाचक विशेषण
c
सार्वनामिक विशेषण
d
संख्यावाचक विशेषण
🔗 प्रश्न पेज
Q26

पुढीलपैकी मात्रावृत्त ओळखा.

a
हरिणी
b
मंदाक्रांता
c
प्रणयप्रभा
d
पृथ्वी
🔗 प्रश्न पेज
Q27

अर्ज, इनाम, मेहनत, मालक इ. शब्दांची परकीय भाषा कोणती ?

a
उर्दू
b
पोर्तुगीज
c
अरबी
d
फारसी
🔗 प्रश्न पेज
Q28

'लोचन' या शब्दाला समानार्थी शब्द काय ?

a
नभ
b
नथन
c
अनुज
d
सागर
🔗 प्रश्न पेज
Q29

देव नाही असे मानणाऱ्या व्यक्तीस काय शब्द आहे?

a
कृतघ्न
b
कृतज्ञ
c
आस्तिक
d
नास्तिक
🔗 प्रश्न पेज
Q30

'जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रुला उध्वस्त करु' या वाक्यामध्ये कोणता रस आहे ?

a
वीररस
b
सरसरस
c
शृंगाररस
d
करुणरस
🔗 प्रश्न पेज
Q31

'तीन रस्ते एकवटतात' त्या जागेला काय म्हणतात

a
तिठा
b
तळ
c
तगाई
d
त्रिधा
🔗 प्रश्न पेज
Q32

'शिपायाकडून चोर पकडला गेला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

a
कर्तरी
b
कर्मणी
c
भावे
d
भावे कर्तरी
🔗 प्रश्न पेज
Q33

स्वरांच्या बाबतीत अयोग्य विधान ओळव्या. (अ) स्वर म्हणजे उच्चार करणे (ब) स्वर म्हणजे नुसतेच सूर (क) स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडविलेला असतो. (ड) स्वर म्हणजे ध्वनी करणे.

a
विधान (अ) व (ब)
b
विधान ( ब )
c
विधान (क)
d
विधान ( अ ), (ब), (क)
🔗 प्रश्न पेज
Q34

'घोडा जलद पळतो' या वाक्यातील जलद या शब्दाची शब्दजाती ओळखा.

a
शब्दयोगी अव्यय
b
विशेषण
c
क्रियाविशेषण अव्यय
d
नाम
🔗 प्रश्न पेज
Q35

सुकन्या जुईपेक्षा उंच आहे. या वाक्यातील विभक्ती प्रत्यय ओळखा.

a
सप्तमी
b
पंचमी
c
षष्ठी
d
संबोधन
🔗 प्रश्न पेज
Q36

भंडारा जिल्हयाचा आर. टी. ओ. क्रमांक काय आहे ?

a
एमएच-34
b
एमएच-38
c
एमएच-35
d
एमएच-36
🔗 प्रश्न पेज
Q37

खाली दिलेले वाहतुक चिन्ह काय दर्शविते. Image

a
वाहन वेगमर्यादा
b
राष्ट्रीय वेगमर्यादा
c
राज्य वेगमर्यादा
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q38

खाली दिलेले वाहतुक चिन्ह काय दर्शविते? Image

a
अपघातग्रस्त ठिकाण
b
पार्किंग
c
रस्ताबंद
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q39

........... हटी दुर्घटना घटी' घोषवाक्य पूर्ण करा.

a
नींद
b
खोपड़ी
c
नजर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q40

वाहनांमध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात.

a
गोलाकार
b
सपाट
c
अंतर्वक
d
बहिर्वक
🔗 प्रश्न पेज
Q41

खालीलपैकी भारतामध्ये कोणती बी. एस प्रणाली अत्याधुनिक आहे ?

a
बी. एस. 6
b
बी. एस. 4
c
बी. एस. 8
d
बी. एस. 5
🔗 प्रश्न पेज
Q42

वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते ?

a
वाहनताफा नियोजित ठिकाणी पोहोचविणे
b
वाहनमार्गांची पाहणी करून मार्ग निश्चित करणे
c
वाहनताफ्याची हालचाल होण्यापूर्वी ताफ्यातील वाहनांची तपासणी करणे.
d
वरील सर्व
🔗 प्रश्न पेज
Q43

मोटार वाहन कायदयानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत ?

a
मद्यपान करून वाहन चालविणे.
b
दोन्ही बरोबर आहेत.
c
सीटबेल्टचा वापर करणे.
d
फक्त 1 बरोबर आहे.
🔗 प्रश्न पेज
Q44

वाहनाचे मायलेज कमी येण्याची काय कारणे आहेत ?

a
चुकीच्या पद्धतीने गियर बदलणे.
b
इंजिन ऑईल न बदलणे
c
वारंवार विनाकारण क्लचचा वापर करणे.
d
वरील सर्व
🔗 प्रश्न पेज
Q45

रोड संकेताचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते ?

a
दोन
b
तीन
c
चार
d
पाच
🔗 प्रश्न पेज
Q46

भंडारा जिल्हयातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना कमांक काय ?

a
एनएच - 36
b
एनएच - 6
c
एनएच - 17
d
एनएन - 41
🔗 प्रश्न पेज
Q47

N.H.A.I. या संस्थेच्या नावाने पूर्ण रूप काय आहे ?

a
National highway agency
b
National highway agency of India
c
National highway Institution
d
National highway authority of India
🔗 प्रश्न पेज
Q48

रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो ?

a
b
c
d
🔗 प्रश्न पेज
Q49

अमेरिकेत 'गदर' हे वृत्तपत्र'हे' यांनी सुरु केले ?

a
लाला लजपतराय
b
मादाम कामा
c
लाला हरदयाळ
d
राजा राममोहनराय
🔗 प्रश्न पेज
Q50

'ट्रैफिक सिग्नल' या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?

a
महेश मांजरेकर
b
मधुर भांडारकर
c
आशुतोष गोवारीकर
d
कोकणा सेन
🔗 प्रश्न पेज
Q51

वाहनचालकाने मद्यप्राशन केले आहे काय ? हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

a
इन्हेलर
b
थर्मल गन
c
ग्रेथ अनालायझर
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q52

लंडन येथे 'इंडिया हाऊसची' स्थापना कोणी केली?

a
शामजी कृष्णवर्मा
b
गिरीधारीलाल शर्मा
c
हरगोविंद खुराणा
d
शामाप्रसाद मुखर्जी
🔗 प्रश्न पेज
Q53

भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे?

a
राष्ट्रीय आणीबाणी
b
आर्थिक आणीबाणी
c
राष्ट्रपती नियुक्तीचे अधिकार
d
जम्मू काश्मीरची निर्मिती
🔗 प्रश्न पेज
Q54

'आर. बी. आय. ' चे शक्तीकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत ?

a
23 वे
b
24 वे
c
25 वे
d
26 वे
🔗 प्रश्न पेज
Q55

संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ?

a
20 जानेवारी, 1889
b
23 फेब्रुवरी 1876
c
12 डिसेंबर 1891
d
14 नोव्हेंबर 1875
🔗 प्रश्न पेज
Q56

'एक हेक्टर' म्हणजे किती चौ. मीटर ?

a
1000
b
100
c
10000
d
100000
🔗 प्रश्न पेज
Q57

'1 पदम' म्हणजे एकावर किती शून्य ?

a
10
b
12
c
14
d
9
🔗 प्रश्न पेज
Q58

0.2 + 0.02 + 0.002 + 0.0002 = ?

a
0.2222
b
2.2222
c
22.22
d
0.000022
🔗 प्रश्न पेज
Q59

एक आगगाडी 54 किमी प्रतितास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती मीटर आहे ?

a
378
b
210
c
120
d
105
🔗 प्रश्न पेज
Q60

दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे. त्यांच मसावि 12 आहे तर लसावि किती ?

a
112
b
120
c
100
d
110
🔗 प्रश्न पेज
Q61

मीनाजवळील 1300 रुपये रक्कम 10 टक्के दराने किती वर्षात चारपट होईल ?

a
30
b
40
c
25
d
20
🔗 प्रश्न पेज
Q62

खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात नाही ?

a
333
b
936
c
549
d
910
🔗 प्रश्न पेज
Q63

10 विदयार्थी 10 प्रकल्प 10 दिवसात पूर्ण करतात, तर 1 प्रकल्प 1 विदयार्थी किती दिवसात पूर्ण करील ?

a
10
b
1
c
14
d
5
🔗 प्रश्न पेज
Q64

एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल ?

a
441 चौ. सेमी.
b
440 चौ. सेमी.
c
442 चौ. सेमी.
d
445 चौ. सेमी.
🔗 प्रश्न पेज
Q65

7 वा वर्ग आणि 13 चा घन यांची बेरीज किती ?

a
2244
b
2142
c
2248
d
2246
🔗 प्रश्न पेज
Q66

एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती असेल ?

a
154 चौ. सेमी
b
168 चौ. सेमी
c
155 चौ. सेमी
d
188 चौ. सेमी
🔗 प्रश्न पेज
Q67

एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्षे आहे. त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळविल्यास त्यांच्या वयाची सरासरी 18 वर्ष होते, तर वर्गशिक्षकाचे वय किती ?

a
57
b
41
c
50
d
52
🔗 प्रश्न पेज
Q68

(25 × 3) - (70 - 12) =?

a
12
b
13
c
27
d
17
🔗 प्रश्न पेज
Q69

भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 आहे. बहिणीचे वय 30 वर्षे असेल तर भावाचे वय किती असेल?

a
24
b
25
c
10
d
30
🔗 प्रश्न पेज
Q70

25 , 75 , 100 या संख्येचा ल.सा.वि. काढा.

a
300
b
400
c
350
d
450
🔗 प्रश्न पेज
Q71

संजयचा पगार 10 टक्क्यांनी कमी केला. पुन्हा काही दिवसांनी पगारात 10 टक्के घट केली तर त्याच्या मुळ पगारात शेकडा किती घट झाली ?

a
- 19 टक्के
b
19 टक्के
c
20 टक्के
d
- 20 टक्के
🔗 प्रश्न पेज
Q72

4913 या संख्येचे घनमूळ किती ?

a
13
b
18
c
21
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q73

टोकीयो ऑलिम्पीक - 2021 मध्ये भारताला मिळालेली एकूण पदके आणि भारताचे पदतालीकेतील स्थान याबद्दल खालील पैकी योग्य पर्याय निवडा.

a
7 पदके, 48 वे स्थान
b
6 पदके, 48 वे स्थान
c
7 पदके, 49 वे स्थान
d
7 पदके, 47 वे स्थान
🔗 प्रश्न पेज
Q74

'आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टम' या 100 अग्निबाण हवेत नष्ट करणाऱ्या प्रणालीचा कोणत्या देशाने अलीकडे वापर केला ?

a
चीन
b
अमेरिका
c
उत्तर कोरिया
d
इस्त्राईल
🔗 प्रश्न पेज
Q75

खालीलपैकी विजोड पद ओळखा.

a
दुरावा
b
स्नेह
c
मैत्री
d
जवळीक
🔗 प्रश्न पेज
Q76

0 ते 9 या अंकाऐवजी अक्षरे वापरून सोबतची वजाबाकी करून दाखवली आहे. तर CART या शब्दासाठी पुढीलपैकी कोणती संख्या असू शकेल ? C A R A R T 2 2 2

a
9751
b
6421
c
7531
d
8531
🔗 प्रश्न पेज
Q77

एक सांकेतिक भाषेत PLATO हा शब्द 35204 असा लिहितात, तर 043 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल ?

a
PTO
b
TOP
c
PLO
d
POT
🔗 प्रश्न पेज
Q78

जर DCB : WXY असेल तर IHG : ?

a
RST
b
STR
c
TSR
d
RTS
🔗 प्रश्न पेज
Q79

ACE : 135 तर LOQ : ?

a
121516
b
121416
c
121517
d
181517
🔗 प्रश्न पेज
Q80

720, 144, 36, 12, 6,

a
2
b
4
c
8
d
6
🔗 प्रश्न पेज
Q81

खुर्चीला टेबल म्हटले, टेबलाला पेन म्हटले पेनाला वही म्हटले, वहीला पुस्तक म्हटले तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल ?

a
खुर्ची
b
टेबल
c
पेन
d
वही
🔗 प्रश्न पेज
Q82

हौसाबाई सदुच्या सासुबाई आहेत, तर सदुची मुलगी हौसाबाईच्या मुलाची कोण ?

a
पुतणी
b
भाची
c
मुलगी
d
नात
🔗 प्रश्न पेज
Q83

(अ) दोन दिवसापूर्वी पाऊस पडला. (ब) परवा बुधवार आहे. वरील दोन्ही विधाने खरी मानली तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे.

a
काल गुरुवार होता.
b
सोमवारी पाऊस पडला.
c
उद्या पाऊस पडेल.
d
शनिवारी पाऊस पडला.
🔗 प्रश्न पेज
Q84

खाली दिलेल्या अक्षरगटापैकी विसंगत अक्षरगट ओळखा.

a
BEHK
b
GJMP
c
TWZC
d
HJMO
🔗 प्रश्न पेज
Q85

संख्यामालिका पूर्ण करा. 2, 5, 10, 17, 26, ....?

a
37
b
38
c
50
d
48
🔗 प्रश्न पेज
Q86

सान्हवीचा जन्म सन 2020 मध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी झाला असुन त्या दिवशी शनिवार होता. तर सान्हवीचा या वर्षांचा वाढदिवस कोणत्या वारी आला होता ?

a
शुक्रवार
b
सोमवार
c
रविवार
d
मंगळवार
🔗 प्रश्न पेज
Q87

खालील मालिकेतील काही अक्षरे गाळलेली आहेत दिलेल्या पर्यायांमधुन अक्षरांचा कोणता गट गाळलेल्या जागी येऊ शकतो ते सांगा. a_bbaa_baa_ba_bb

a
abba
b
abab
c
abbb
d
baab
🔗 प्रश्न पेज
Q88

आज सकाळी मी उगवत्या सूर्याला नमस्कार करून त्या दिशेने सरळ 6 पावले चालल्यावर मी माझ्या उजवीकडे वळून मी 8 पावले चाललो. तेथुन पुन्हा उजवीकडे वळुन मी हनुमानमूर्तीच्या पाया पडलो तर मी माझे मूळ जागेपासून किती अंतरावर उभा आहे व हनुमानाचे मुख कोणत्या दिशेस आहे.

a
10 पावले, पूर्वेस
b
14 पावले पश्चिमेस
c
2 पावले, दक्षिणेस
d
8 पावले उत्तरेस
🔗 प्रश्न पेज
Q89

128 x 927 या तीन अंकी दोन संख्यांचा गुणाकार पुढीलपैकी कोणता?

a
118556
b
117666
c
118656
d
117656
🔗 प्रश्न पेज
Q90

एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 11 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एकेकदा हस्तांदोल केले, तर एकुण किती हस्तांदोलने होतील ?

a
121
b
22
c
110
d
55
🔗 प्रश्न पेज
Q91

5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात तर एक बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल ?

a
1 मिनिटात
b
5 मिनिटात
c
01 मिनिटात
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q92

संख्यामालिकेतील चुकीचे पद ओळखा. 17, 51, 102, 306, 612, 1224, 3672

a
1224
b
61
c
102
d
3672
🔗 प्रश्न पेज
Q93

एका शाळेत 33 मुलांच्या रांगेत वरद मध्यभागी उभा आहे. त्याचा मित्र शाश्वत हा शेवटुन चौथ्या क्रमांकावर उभा आहे. तर वरद व शाश्वत यांच्यामध्ये किती मुले आहेत.

a
12
b
29
c
17
d
11
🔗 प्रश्न पेज
Q94

मायरा ही सियापेक्षा कमी उंच आहे. सोनाक्षी ही सियापेक्षा अधिक उंच आहे. नुझत ही सर्वात उंच आहे तर सर्वात ठेंगणी कोण आहे.

a
मायरा
b
नुझत
c
सोनाक्षी
d
सिया
🔗 प्रश्न पेज
Q95

भारत व म्यानमार यांच्यातील सिमा किती लांबीची आहे ?

a
1712 किमी
b
1693 किमी
c
1643 किमी
d
1729 किमी
🔗 प्रश्न पेज
Q96

कुकची सामुद्रधनी कोणत्या खंडात आहे ?

a
ऑस्ट्रेलिया
b
आशिया
c
युरोप
d
आफ्रिका
🔗 प्रश्न पेज
Q97

निती आयोगाचे विस्तारित रुप काय ?

a
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया
b
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी इन इंडिया
c
नॅशनल इन्स्टिीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड इंजिनियरींग
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q98

जिभेच्या शेडयांवर पुढचा भाग कोणती चव ओळखता येते?

a
गोड
b
कडू
c
खारट
d
आंबट
🔗 प्रश्न पेज
Q99

युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते?

a
78
b
50
c
46
d
33
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह