महासराव
महासराव

पुढील वाक्प्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा. 'न्युनगंड असणे'

पर्याय (Options):
a
कमीपणाची भावना असणे.
✓ योग्य उत्तर
b
शहाणपणा असणे.
c
खूप आदर असणे.
d
मनात खूप प्रेम असणे.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'न्यूनगंड असणे' म्हणजे 'स्वतःबद्दल कमीपणाची किंवा दुर्बलतेची भावना असणे'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा