महासराव
महासराव

अ) वीज गेली. ब) घरात दिवा लावला संयुक्त वाक्य तयार करा.

पर्याय (Options):
a
वीज गेली आणि घरात दिवा लावला.
✓ योग्य उत्तर
b
जर वीज गेली तर घरात दिवा लावला.
c
जेव्हा बीज गेली तेव्हा घरात दिवा लावला.
d
वीज गेली म्हणून घरात दिवा लावला.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संयुक्त वाक्य तयार करण्यासाठी 'वीज गेली' आणि 'घरात दिवा लावला' या दोन स्वतंत्र उपवाक्यांना 'आणि' ने जोडले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा