महासराव
महासराव

एका शाळेत 33 मुलांच्या रांगेत वरद मध्यभागी उभा आहे. त्याचा मित्र शाश्वत हा शेवटुन चौथ्या क्रमांकावर उभा आहे. तर वरद व शाश्वत यांच्यामध्ये किती मुले आहेत.

पर्याय (Options):
a
12
✓ योग्य उत्तर
b
29
c
17
d
11
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
33 मुलांमध्ये वरद 17 व्या क्रमांकावर, शाश्वत 30 व्या; त्यांच्यामधील मुलांची संख्या 30‑17‑1=12.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔