महासराव
महासराव

दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे. त्यांच मसावि 12 आहे तर लसावि किती ?

पर्याय (Options):
a
112
b
120
✓ योग्य उत्तर
c
100
d
110
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लसावि-मसावि सूत्र: दोन संख्यांचा गुणाकार = लसावि × मसावि ⇒ लसावि = गुणाकार ÷ मसावि = 1440 ÷ 12 = 120. पर्याय (B) '120' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔