महासराव
महासराव

अर्ज, इनाम, मेहनत, मालक इ. शब्दांची परकीय भाषा कोणती ?

पर्याय (Options):
a
उर्दू
b
पोर्तुगीज
c
अरबी
✓ योग्य उत्तर
d
फारसी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘अर्ज’, ‘इनाम’, ‘मेहनत’, ‘मालक’ इत्यादी शब्दांची मुळ उगम अरबी भाषेतून आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा