महासराव
महासराव

'लोचन' या शब्दाला समानार्थी शब्द काय ?

पर्याय (Options):
a
नभ
b
नथन
✓ योग्य उत्तर
c
अनुज
d
सागर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'लोचन' या शब्दाचा समानार्थी शब्द 'नयन' (डोळा, अक्ष, चक्षु) हा आहे. (पर्यायातील 'नथन' हा 'नयन' या शब्दाचा मुद्रणदोष आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा