महासराव
महासराव

'घोडा जलद पळतो' या वाक्यातील जलद या शब्दाची शब्दजाती ओळखा.

पर्याय (Options):
a
शब्दयोगी अव्यय
b
विशेषण
c
क्रियाविशेषण अव्यय
✓ योग्य उत्तर
d
नाम
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘जलद’ हे क्रियाविशेषण अव्यय असून, ते क्रियेची गती दर्शवते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा