महासराव
महासराव

सुकन्या जुईपेक्षा उंच आहे. या वाक्यातील विभक्ती प्रत्यय ओळखा.

पर्याय (Options):
a
सप्तमी
b
पंचमी
✓ योग्य उत्तर
c
षष्ठी
d
संबोधन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘पेक्षा’ हा विभक्ती प्रत्यय पंचमी आहे, जो तुलना दर्शवतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा