महासराव
महासराव

स्वरांच्या बाबतीत अयोग्य विधान ओळव्या. (अ) स्वर म्हणजे उच्चार करणे (ब) स्वर म्हणजे नुसतेच सूर (क) स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडविलेला असतो. (ड) स्वर म्हणजे ध्वनी करणे.

पर्याय (Options):
a
विधान (अ) व (ब)
b
विधान ( ब )
c
विधान (क)
✓ योग्य उत्तर
d
विधान ( अ ), (ब), (क)
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडविलेला नसतो, त्यामुळे विधान (क) अयोग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा