महासराव
महासराव

5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात तर एक बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल ?

पर्याय (Options):
a
1 मिनिटात
b
5 मिनिटात
✓ योग्य उत्तर
c
01 मिनिटात
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात, त्यामुळे एक बगळा 1 मासा 5 मिनिटात खाईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔