महासराव
महासराव

एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 11 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एकेकदा हस्तांदोल केले, तर एकुण किती हस्तांदोलने होतील ?

पर्याय (Options):
a
121
b
22
c
110
d
55
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
11 खेळाडूंमध्ये प्रत्येकाने इतर 10 जणांशी हस्तांदोलन केले, एकूण हस्तांदोलने = (11 × 10) / 2 = 55.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔