महासराव
महासराव

महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला?

पर्याय (Options):
a
वसंतदादा पाटील
b
यशवंतराव चव्हाण
c
वसंतराव नाईक
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा वसंतराव नाईक यांच्या समितीने आणला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा