महासराव
महासराव

म. फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साथ दिली ?

पर्याय (Options):
a
शेतकऱ्यांचे प्रश्न
b
शिक्षण
✓ योग्य उत्तर
c
पूरपिडीतांचे प्रश्न
d
कामगारांचे प्रश्न
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
म. फुले यांनी हंटर कमिशनसमोर शिक्षण विषयावर साथ दिली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा