महासराव
महासराव

एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल ?

पर्याय (Options):
a
441 चौ. सेमी.
✓ योग्य उत्तर
b
440 चौ. सेमी.
c
442 चौ. सेमी.
d
445 चौ. सेमी.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
परिमिती 84 सेमी असल्याने बाजू 84/4=21 सेमी, क्षेत्रफळ 21²=441 चौ. सेमी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔