महासराव
महासराव

10 विदयार्थी 10 प्रकल्प 10 दिवसात पूर्ण करतात, तर 1 प्रकल्प 1 विदयार्थी किती दिवसात पूर्ण करील ?

पर्याय (Options):
a
10
✓ योग्य उत्तर
b
1
c
14
d
5
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कामाचा प्रमाण समान असल्याने 1 विद्यार्थी 1 प्रकल्प 10 दिवसांत पूर्ण करेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔