महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात नाही ?

पर्याय (Options):
a
333
b
936
c
549
d
910
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
910 कारण खालील अंकाच्या बेरजेला 9 ने पुर्ण भाग जात नाही म्हणुन 910 ला 9 ने पूर्ण भाग जात नाही. (910 = 9 + 1 + 0 = 10 ला 9 ने पुर्ण भाग जात नाही.)

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔