महासराव
महासराव

7 वा वर्ग आणि 13 चा घन यांची बेरीज किती ?

पर्याय (Options):
a
2244
b
2142
c
2248
d
2246
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
7 चा वर्ग 49 आणि 13 चा घन 2197; बेरीज 49+2197=2246.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔