महासराव
महासराव

वाहनांमध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात.

पर्याय (Options):
a
गोलाकार
b
सपाट
c
अंतर्वक
d
बहिर्वक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बहिर्वक आरसे बाहेर वाकलेले असतात, ज्यामुळे मागील दृश्य विस्तृत होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔