महासराव
महासराव

'इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल' हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमुद करण्यात आले आहे?

पर्याय (Options):
a
1
✓ योग्य उत्तर
b
2
c
3
d
4
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या कलम १ मध्ये भारताला 'राज्यांचा संघ' म्हणून परिभाषित केले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा