महासराव
महासराव

भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 आहे. बहिणीचे वय 30 वर्षे असेल तर भावाचे वय किती असेल?

पर्याय (Options):
a
24
b
25
c
10
✓ योग्य उत्तर
d
30
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गुणोत्तर 1:3 मध्ये बहिण 30 वर्षे → भावाचे वय 30/3=10 वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔