महासराव
महासराव

'हाजीर तो वजीर' या म्हणीचा अर्थ ओळखा.

पर्याय (Options):
a
जो वेळेला हजर असतो तो वजीर होतो.
b
जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.
✓ योग्य उत्तर
c
वजीर वेळेवर हजेरी घेतो.
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हाजीर तो वजीर ही म्हण दर्शवते की वेळेवर उपस्थित राहणाऱ्याला फायदा मिळतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा