महासराव
महासराव

'आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टम' या 100 अग्निबाण हवेत नष्ट करणाऱ्या प्रणालीचा कोणत्या देशाने अलीकडे वापर केला ?

पर्याय (Options):
a
चीन
b
अमेरिका
c
उत्तर कोरिया
d
इस्त्राईल
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आयर्न डोम ही इस्त्राईलने विकसित केलेली प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे, जी लहान शेल आणि रॉकेट्सना हवेतच नष्ट करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔