महासराव
महासराव

पुढील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा. चराचर

पर्याय (Options):
a
चर आणि अचर
✓ योग्य उत्तर
b
चरणात चरण असलेला
c
चरत असलेला
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चराचर म्हणजे 'चर' व 'अचर' या दोन्ही शब्दांचा संयोग, ज्याचा अर्थ चालणारे व न चालणारे दोन्ही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा