महासराव
महासराव

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला ?

पर्याय (Options):
a
11 ऑक्टो. 1956
b
10 ऑक्टो. 1956
c
14 ऑक्टो.1956
✓ योग्य उत्तर
d
13 ऑक्टो. 1956
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा