महासराव
महासराव

वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते ?

पर्याय (Options):
a
वाहनताफा नियोजित ठिकाणी पोहोचविणे
b
वाहनमार्गांची पाहणी करून मार्ग निश्चित करणे
c
वाहनताफ्याची हालचाल होण्यापूर्वी ताफ्यातील वाहनांची तपासणी करणे.
d
वरील सर्व
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पायलट वाहन मार्ग नियोजन, तपासणी व ताफा पोहोचविणे या सर्व कार्ये करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔