महासराव
महासराव

सान्हवीचा जन्म सन 2020 मध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी झाला असुन त्या दिवशी शनिवार होता. तर सान्हवीचा या वर्षांचा वाढदिवस कोणत्या वारी आला होता ?

पर्याय (Options):
a
शुक्रवार
b
सोमवार
c
रविवार
✓ योग्य उत्तर
d
मंगळवार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
2020 मध्ये 15 ऑगस्ट शनिवार होता; 2021 मध्ये 15 ऑगस्ट रविवार होता, त्यामुळे सान्हवीचा या वर्षाचा वाढदिवस रविवारी आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔