महासराव
महासराव

अमेरिकेत 'गदर' हे वृत्तपत्र'हे' यांनी सुरु केले ?

पर्याय (Options):
a
लाला लजपतराय
b
मादाम कामा
c
लाला हरदयाळ
✓ योग्य उत्तर
d
राजा राममोहनराय
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अमेरिकेत 'गदर' हे वृत्तपत्र लाला हरदयाळ यांनी सुरू केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा