महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Solapur Gramin Rugnalay Police Bharati 2017

पोलीस भरती 2017 - Solapur Gramin Rugnalay Police Bharati 2017 | 97 प्रश्न, 97 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

97 प्रश्न🏆97 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

97 प्रश्न समाविष्ट
Q1

0.25 * 2.5 * 1.2 = ?

a
0.75
b
75
c
7500
d
7.5
🔗 प्रश्न पेज
Q2

‘अग्रेसर’ समास ओळखा.

a
अव्ययीभाव
b
द्विगु
c
व्दंव्द
d
तत्पुरुष
🔗 प्रश्न पेज
Q3

लंडन येथे खेळल्या गेलेल्या 2016 ATP वर्ल्ड टूर फायनलचे जेतेपद पुरुषगटात कोणत्या खेळाडूने जिंकले आहे?

a
रॉजर फेडरर
b
अँडी मरे
c
नोवाक जोकोविच
d
राफेल नदाल
🔗 प्रश्न पेज
Q4

विसंगत पर्याय कोणता?

a
पेटी
b
बासरी
c
तबला
d
हालगी
🔗 प्रश्न पेज
Q5

२०१६ चा टेनिसमधील डेविस कप कोणत्या देशाने जिंकला?

a
इंग्लंड
b
स्पेन
c
कोएशिया
d
आर्जेंटिना
🔗 प्रश्न पेज
Q6

खालीलपैकी कोणास सन २०१६ मध्ये पद्मविभुषण पुरस्कार देण्यात आले नाही?

a
स्व. धीरूभाई अंबानी
b
गिरीजा देवी
c
व्ही. के. अत्रे
d
अनुपम खैर
🔗 प्रश्न पेज
Q7

पती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा.

a
जिवलग
b
प्रियकर
c
भ्रतार
d
सखा
🔗 प्रश्न पेज
Q8

खालीलपैकी कोणत्या गटात भारतीय खेळाडूने २०१६ रियो आॅलिम्पिक उद्घाटन समारंभात भारतीय पथकाचे नेतृत्व केले?

a
दत्तु भोकलन
b
अपुर्वी दंडेला
c
सानिया मिर्झा
d
अभिनव बिंद्रा
🔗 प्रश्न पेज
Q9

विशेषनाम नसणारे ओळखा.

a
शांती
b
किसन
c
नवलाई
d
विश्वास
🔗 प्रश्न पेज
Q10

एका वस्तूच्या खरेदी किंमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे. तर शेकडा नफा किती?

a
६०
b
७०
c
५०
d
२५
🔗 प्रश्न पेज
Q11

१८ व २४ यांचा मसावि किती?

a
b
c
१२
d
२४
🔗 प्रश्न पेज
Q12

१६ व २४ चा लसावि किती?

a
९६
b
३२
c
३८
d
४८
🔗 प्रश्न पेज
Q13

भाववाचक नाम ओळखा.

a
भास्कर
b
सौंदर्य
c
आपण
d
सुंदर
🔗 प्रश्न पेज
Q14

जगातील सर्वात मोठा रॉकेट बेल्टा – IV चे प्रक्षेपण कोणत्या देशात आहे?

a
जपान
b
चीन
c
अमेरिका
d
भारत
🔗 प्रश्न पेज
Q15

शामरावांनी ८१५ रुपयांस घेतलेले टेबल ७२५ रुपयांस विकले, तेव्हा किती रुपये तोटा झाला?

a
९० रुपये
b
७० रुपये
c
९५ रुपये
d
८० रुपये
🔗 प्रश्न पेज
Q16

२०१६ चा विश्व रनुकर चैम्पियनशिपचा विजेता कोण?

a
मार्क विल्यम्स
b
मार्क सेल्बी
c
डिंग जुगतूर्ह
d
रुनी ओ सुलिवज
🔗 प्रश्न पेज
Q17

‘त्रिशुंक’ म्हणजे काय?

a
त्रिशूल
b
यापैकी नाही
c
सहजसाध्य
d
अधांतरी
🔗 प्रश्न पेज
Q18

“किकुयू” जमाती कोणत्या देशामध्ये आढळतात?

a
आॅस्ट्रेलिया
b
केनिया
c
कॅॅनडा
d
सुदान
🔗 प्रश्न पेज
Q19

DEF, GFE, IJK, -?

a
LKJ
b
LMN
c
KLM
d
JKL
🔗 प्रश्न पेज
Q20

3952 / 52 = ?

a
76
b
66
c
78
d
86
🔗 प्रश्न पेज
Q21

खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतींसाठी सूक्ष्मपोषक नाही?

a
व्काॅलिव्हेनम
b
मॅग्नेशिअम
c
लोह
d
मॅगनिज
🔗 प्रश्न पेज
Q22

“उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ” ची स्थापना व स्थान कोणते?

a
१९८९ - जळगाव
b
१९८९ - वर्धा
c
१९८९ - पुणे
d
१९८० - जळगाव
🔗 प्रश्न पेज
Q23

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने कोणत्या ठिकाणी “गिरी रडार” प्रणालीची स्थापना केली?

a
तिरुपती
b
महेंद्रगिरी
c
श्रीहरीकोटा
d
बद्रीनाथ
🔗 प्रश्न पेज
Q24

एका सेकंदात १५ मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती कि.मी.?

a
४५
b
४८
c
५४
d
६०
🔗 प्रश्न पेज
Q25

२ माणसे एक काम ६ दिवसांत करतात, तर तेच काम ४ माणसे किती दिवसांत करतील?

a
२ दिवस
b
३ दिवस
c
४ दिवस
d
५ दिवस
🔗 प्रश्न पेज
Q26

द.सा.द.शे. १० दराने ५०० रुपये मुद्दलीची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?

a
१५ वर्षे
b
५ वर्षे
c
२० वर्षे
d
१० वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q27

18 + 5 * 6 – 3 * 7 – 7 = ?

a
48
b
45
c
20
d
938
🔗 प्रश्न पेज
Q28

“पलामु” अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

a
बिहार
b
छत्तीसगड
c
झारखंड
d
मध्यप्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q29

“सादिक अली खाॅ” हे कोणत्या वाद्यांशी संबंधित नाव आहे?

a
वीणा
b
शहनाई
c
व्हायोलीन
d
सरोद
🔗 प्रश्न पेज
Q30

“संयुक्त राष्ट्र संघटनेची” स्थापना केव्हा झाली?

a
२४ आक्टों. १९४५
b
२४ आक्टों. १९४६
c
२४ नोव्हें. १९४५
d
२४ सप्टें. १९४५
🔗 प्रश्न पेज
Q31

२०१९ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात नियोजित आहेत?

a
केरळ
b
हिमाचल प्रदेश
c
तामिळनाडू
d
आंध्रप्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q32

“भारताचे WTO तील कायमचे प्रतिनीधी” कोण आहेत?

a
दीपक गुप्ता
b
अजित कुमार
c
अजित शर्मा
d
राकेश सूद
🔗 प्रश्न पेज
Q33

‘शेजापाजार’ हा शब्द _______ या प्रकारात मोडतो.

a
अभ्यस्त
b
देशी
c
अणुकरणवाचन
d
तत्सम
🔗 प्रश्न पेज
Q34

“राष्ट्रीय बालिका दिवस” कधी साजरा केला जातो?

a
२० जानेवारी
b
२२ जानेवारी
c
२४ जानेवारी
d
३० जानेवारी
🔗 प्रश्न पेज
Q35

“भु-गर्भातील पदार्थाचा अभ्यास” चे शास्त्राचे नाव खालीलपैकी कोणते?

a
मिटीअराॅलाॅजी
b
मिनराॅलाॅजी
c
मेटॅलर्जी
d
अॅकोस्टीक्स
🔗 प्रश्न पेज
Q36

“अनेर” धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

a
नंदुरबार
b
जळगाव
c
धुळे
d
नाशिक
🔗 प्रश्न पेज
Q37

७० व १०५ या दोन संख्याचा लसावि २१० आहे, तर मसावि किती?

a
४५
b
२५
c
१५
d
३५
🔗 प्रश्न पेज
Q38

“Pakke-Paga” महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

a
आंध्रप्रदेश
b
मिझोरम
c
अरुणाचल प्रदेश
d
नागालँँड
🔗 प्रश्न पेज
Q39

३०० मी. लांबीची एक आगगाडी एक सिग्नल स्थंभ २४ सेकंदात ओलांडत असल्यास तिचा ताशी वेग किती?

a
२५ कि.मी.
b
७५ कि.मी.
c
४५ कि.मी.
d
५० कि.मी.
🔗 प्रश्न पेज
Q40

शब्दाचा प्रकार (शब्दजाती) ओळखा. ‘पर्वत’?

a
विशेषनाम
b
सामान्यनाम
c
भाववाचक नाम
d
विशेषण
🔗 प्रश्न पेज
Q41

७६ चा शेकडा २० काढा?

a
१८.२
b
१६.२
c
१५.२
d
१७.२
🔗 प्रश्न पेज
Q42

१५ मिलीमीटर + ६५ सेंटीमीटर = ? मीटर

a
६.६५ मीटर
b
७.६५ मीटर
c
६६.५ मीटर
d
०.६६५ मीटर
🔗 प्रश्न पेज
Q43

‘अनुस्वार’ व ‘विसर्ग’ यांना काय म्हणतात?

a
स्वर
b
व्यंजन
c
स्वरादी
d
संयुक्त स्वर
🔗 प्रश्न पेज
Q44

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किती किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे?

a
३० हजार किमी
b
२० हजार किमी
c
४० हजार किमी
d
२५ हजार किमी
🔗 प्रश्न पेज
Q45

केंद्र सरकार वर्ष २०१७ – १८ साठी केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या तारखेला सादर केला?

a
१ जाने. २०१७
b
१ फेब्रु. २०१७
c
१ मार्च २०१७
d
१ एप्रिल २०१७
🔗 प्रश्न पेज
Q46

अवरक्त किरणांचा स्त्रोत आहे.

a
जर्मस्ट ग्लोवर
b
मिट्टी तेल
c
विद्युत बल्ब
d
प्रतीदिप्त नलिका
🔗 प्रश्न पेज
Q47

८८व्या आॅस्कर २०१६ चा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ________ या चित्रपटास मिळाला?

a
क्विन
b
द रेव्हनंट
c
स्पाॅट लाईट
d
बर्डमॅन
🔗 प्रश्न पेज
Q48

‘धी’ या शब्दाचा अर्थ _______ आहे.

a
बुद्धी
b
नदी
c
पृथ्वी
d
पालवी
🔗 प्रश्न पेज
Q49

विधिमंडळाने “रोजगार हमी योजना” केव्हा मंजूर केली?

a
२१ डिसें. १९७५
b
२५ डिसें. १९७४
c
२० डिसें. १९७४
d
१५ आक्टों. १९७४
🔗 प्रश्न पेज
Q50

“रेफ्रिजरेटर” चा शोध कोणी लावला?

a
कोल्ट
b
टेलर व यंग
c
सिकोर्स्की
d
पार्किन्स
🔗 प्रश्न पेज
Q51

भारतातील पहिले वाय – फाय गाव कोणते?

a
पाचगाव
b
मिदनापूर
c
पलक्कड
d
हरिके
🔗 प्रश्न पेज
Q52

वसुंधरा धरणी तसे सरिता ______?

a
समुद्र
b
मेघ
c
वर्षा
d
नदी
🔗 प्रश्न पेज
Q53

“UNESCO” ने संगीताची शहरे योजनेत भारतातील कोणत्या शहराचा समावेश केला आहे?

a
वाराणसी
b
पुणे
c
बंगळुरू
d
लखनौ
🔗 प्रश्न पेज
Q54

‘मी पत्र लिहित असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

a
रिती भविष्यकाळ
b
रिती वर्तमानकाळ
c
अपूर्ण भूतकाळ
d
रिती भूतकाळ
🔗 प्रश्न पेज
Q55

महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजीटल गाव (कॅशलेस) गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?

a
मिसिरपूर
b
धसई
c
आकोदरा
d
पावगाव
🔗 प्रश्न पेज
Q56

भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक आहे.

a
बॅक्टेरिया
b
शैवाल
c
विषाणु
d
आर्सेनिक
🔗 प्रश्न पेज
Q57

संधी करा – षट् + मास?

a
षन्मास
b
ष : मास
c
षण्मास
d
षटमास
🔗 प्रश्न पेज
Q58

DW, CX, BY,…………….

a
EF
b
AZ
c
EV
d
FU
🔗 प्रश्न पेज
Q59

“क्षयाचे जंतु” चा शोध कोणी लावला?

a
ब्रेल लुईस
b
एडवर्ड जेन्नर
c
चॅडविक
d
कॉक
🔗 प्रश्न पेज
Q60

‘हलाहल” या शब्दाचा अर्थ काय?

a
अमृत
b
विध
c
हाल
d
नांगर
🔗 प्रश्न पेज
Q61

KP=11, LO=12, HS=?

a
18
b
7
c
8
d
5
🔗 प्रश्न पेज
Q62

महाराष्ट्राचे “आदिवासी विकास मंत्री” कोण आहेत?

a
प्रकाश मेहता
b
विनोद तावडे
c
विष्णु सावरा
d
राजकुमार बडोले
🔗 प्रश्न पेज
Q63

“सुक्ष्मदर्शक” चे इंग्रजी नाव खालील पैकी कोणते?

a
मायक्रोमीटर
b
मायक्रोस्कोप
c
फोटोमीटर
d
कलिडीस्कोप
🔗 प्रश्न पेज
Q64

राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्था (NIFT) च्या अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली?

a
चेतन चौव्हान
b
रवी शास्त्री
c
गजेंद्र चौव्हान
d
रघुराम राजन
🔗 प्रश्न पेज
Q65

क्लायमेंट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स (CCPI) 2017 मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

a
21
b
32
c
20
d
22
🔗 प्रश्न पेज
Q66

एका मुलाने ३२५ मध्ये ४९ मिळवण्याएवजी त्यामधून वजा केले, तर त्याच्या उत्तरात किती फरक पडेल?

a
९८
b
१०४
c
९६
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q67

3,24,000 रुपयांस घेतलेले घर विकल्यामुळे शेकडा 5 तोटा झाला, तर ते घर किती रुपयांस विकले असावे?

a
3,20,800 रुपये
b
3,07,800 रुपये
c
3,04,800 रुपये
d
3,22,800 रुपये
🔗 प्रश्न पेज
Q68

नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते?

a
१५०१ ते ५००१
b
३०० ते ४००
c
१५०१ ते ३०००
d
५००१ ते ५५००
🔗 प्रश्न पेज
Q69

“तपकिरी क्रांती” कशाशी संबधीत आहे?

a
खत उत्पादन
b
झिंगे उत्पादन
c
चामडे उत्पादन
d
ताग उत्पादन
🔗 प्रश्न पेज
Q70

‘दिग्दर्शक” या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

a
दिग्दर्शकी
b
दिग्दर्शिका
c
दिग्दर्शिकी
d
दिग्दर्शिक
🔗 प्रश्न पेज
Q71

“इंटरनॅशनल फंड फॉर अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट” संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?

a
जीनीव्हा
b
रोम
c
व्हिएन्न
d
न्यूयाॅर्क
🔗 प्रश्न पेज
Q72

“टू द पाँईट” या पुस्तकाचे लेखक कोण?

a
फिडेल कॅस्ट्रो
b
हर्शेल गिब्ज
c
बराक ओबामा
d
शशी थरूर
🔗 प्रश्न पेज
Q73

“तिरुचिरापल्ली” शहर कोणत्या नदीकाठावर वसले आहे?

a
तुंगभद्रा
b
कृष्णा
c
कावेरी
d
भीमा
🔗 प्रश्न पेज
Q74

“राष्ट्रीय कामगार आयोगाचे अध्यक्ष” कोण?

a
रवींद्र शर्मा
b
न्या. एच. एल. दत्तु
c
रामेश्वर ओराव
d
डॉ. एम. एस. स्वामिनाथन
🔗 प्रश्न पेज
Q75

हिरा चमकदार दिसतो कारण-

a
परावर्तन
b
अपवर्तक
c
पूर्ण आंतरिक परावर्तन
d
प्रकीर्णन
🔗 प्रश्न पेज
Q76

“गिरीजा” हि कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?

a
करडई
b
एरंडी
c
ऊस
d
तांदूळ
🔗 प्रश्न पेज
Q77

अश्रु – डोळे तसे रसना ………?

a
कान
b
जीभ
c
नाक
d
थंडपेय
🔗 प्रश्न पेज
Q78

फॉंस्फरसचे रासायनिक गुणसूत्र खालील पैकी कोणते?

a
H2Mgo4
b
H2Cc4
c
H2So4C
d
H2Po4
🔗 प्रश्न पेज
Q79

“केंद्रीय हवामान बदल राज्यमंत्री” कोण आहेत?

a
महेश शर्मा
b
श्रीपाद नाईक
c
अनिल देव
d
पियुष गोयल
🔗 प्रश्न पेज
Q80

खालीलपैकी “माळशेज घाट” कोठून कोठे जातो?

a
भोर - महाड
b
कऱ्हाड - चिपळून
c
वाई - महाबळेश्वर
d
आळेफाटा - कल्याण
🔗 प्रश्न पेज
Q81

“मिजी” हि कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे?

a
आसाम
b
मणिपूर
c
नागालँँड
d
अरुणाचल प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q82

देशी शब्द ओळखा.

a
खोली
b
भाऊ
c
सासरा
d
घोडा
🔗 प्रश्न पेज
Q83

“ॠतुजा बक्षी” हि कोणत्या खेळाशी संबधित आहे?

a
कबड्डी
b
अॅथलेटीक्स
c
बुद्धिबळ
d
कॅरम
🔗 प्रश्न पेज
Q84

महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून ________ फुलपाखराला मान्यता दिली.

a
व्हाईट मॉरन
b
ब्लु मॉरमॉन
c
रेड हट
d
वरील सर्व
🔗 प्रश्न पेज
Q85

“कहालगाव” औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

a
बिहार
b
झारखंड
c
उत्तरप्रदेश
d
छत्तीसगड
🔗 प्रश्न पेज
Q86

7 * 5 + 4 – 8 / 2 * 3 – 6 = ?

a
27
b
21
c
29
d
121
🔗 प्रश्न पेज
Q87

CX, HS, EV, B-A-?

a
Y,Z
b
C,D
c
W,X
d
V,W
🔗 प्रश्न पेज
Q88

सदु बैलाला मारतो, या वाक्यातील कर्म ओळखा.

a
वरील सर्व
b
मारतो
c
सदु
d
बैलाला
🔗 प्रश्न पेज
Q89

या गावात बरेच “नारद” आहेत. नामाचा प्रकार ओळखा.

a
धातुवाचक नाम
b
भाववाचक नाम
c
विशेषनाम
d
सामान्यनाम
🔗 प्रश्न पेज
Q90

‘सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.’ यातील प्रयोग ओळखा.

a
कर्मणी
b
सकर्मक कर्तरी
c
अकर्मक कर्तरी
d
कर्तरी
🔗 प्रश्न पेज
Q91

“बेडसा” हे गुंफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

a
उस्मानाबाद
b
पुणे
c
औरंगाबाद
d
रायगड
🔗 प्रश्न पेज
Q92

“हवाई दल दिन” कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

a
८ मे
b
८ जून
c
१८ सप्टेंबर
d
८ ऑक्टोबर
🔗 प्रश्न पेज
Q93

“वाॅर्सा” शहर कोणत्या नदीच्या काठीवर वसले आहे?

a
वारी
b
विस्तुला
c
इडसन
d
मिसिसीपी
🔗 प्रश्न पेज
Q94

“बल्गेरिया” देशाची राजधानी कोणती?

a
नासाहु
b
सोफिया
c
हॅमिल्टन
d
अल्जिअर्स
🔗 प्रश्न पेज
Q95

M Visa हि सुविधा ग्राहकांसाठी कोणत्या बॅंकेने भारतात सुरु केली?

a
बॅंक ऑफ इंडिया
b
स्टेट बॅंक ऑफ इंडिया
c
बॅंक ऑफ महाराष्ट्र
d
पंजाब नॅशनल बॅंक
🔗 प्रश्न पेज
Q96

द.सा.द.शे, १५ दराने ४५० रुपयांचे ४ वर्षाचे सरळ व्याज किती?

a
२४० रुपये
b
२६० रुपये
c
२७० रुपये
d
२३० रुपये
🔗 प्रश्न पेज
Q97

“डॉ. हिरवाॅगो” हि साहित्यकृती कोणी तयार केली?

a
अमृता प्रितम
b
बोरिस पास्तनाक
c
मुल्कराज आनंद
d
माइन काम्फ
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह