महासराव
महासराव

या गावात बरेच “नारद” आहेत. नामाचा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
धातुवाचक नाम
b
भाववाचक नाम
c
विशेषनाम
d
सामान्यनाम
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
येथे 'नारद' या विशेषनामाचा वापर भांडणे लावून देणाऱ्या व्यक्तींच्या समूहासाठी सामान्य नामासारखा केला असल्याने हे 'सामान्यनाम' बनते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा