महासराव
महासराव

सदु बैलाला मारतो, या वाक्यातील कर्म ओळखा.

पर्याय (Options):
a
वरील सर्व
b
मारतो
c
सदु
d
बैलाला
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मारण्याची क्रिया बैलावर होत असल्याने 'बैलाला' हे या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा