महासराव
महासराव

“मिजी” हि कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे?

पर्याय (Options):
a
आसाम
b
मणिपूर
c
नागालँँड
d
अरुणाचल प्रदेश
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मिजी (Miji) ही स्थानिक आदिवासी भाषा अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात बोलली जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔