महासराव
महासराव

द.सा.द.शे, १५ दराने ४५० रुपयांचे ४ वर्षाचे सरळ व्याज किती?

पर्याय (Options):
a
२४० रुपये
b
२६० रुपये
c
२७० रुपये
✓ योग्य उत्तर
d
२३० रुपये
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरळव्याज = (मुद्दल × दर × मुदत) / १०० = (४५० × १५ × ४) / १०० = २७,००० / १०० = २७० रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔