महासराव
महासराव

“डॉ. हिरवाॅगो” हि साहित्यकृती कोणी तयार केली?

पर्याय (Options):
a
अमृता प्रितम
b
बोरिस पास्तनाक
✓ योग्य उत्तर
c
मुल्कराज आनंद
d
माइन काम्फ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रशियन लेखक बोरिस पास्तरनाक (Boris Pasternak) यांनी 'डॉक्टर झिवागो' (Doctor Zhivago) ही जगप्रसिद्ध नोबेल पुरस्कारप्राप्त कादंबरी लिहिली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा