महासराव
महासराव

“तिरुचिरापल्ली” शहर कोणत्या नदीकाठावर वसले आहे?

पर्याय (Options):
a
तुंगभद्रा
b
कृष्णा
c
कावेरी
✓ योग्य उत्तर
d
भीमा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली हे ऐतिहासिक शहर कावेरी नदीच्या दोन्ही काठांवर वसलेले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा