महासराव
महासराव

“उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ” ची स्थापना व स्थान कोणते?

पर्याय (Options):
a
१९८९ - जळगाव
✓ योग्य उत्तर
b
१९८९ - वर्धा
c
१९८९ - पुणे
d
१९८० - जळगाव
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ १९८९ मध्ये जळगाव येथे स्थापन झाले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा