महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतींसाठी सूक्ष्मपोषक नाही?

पर्याय (Options):
a
व्काॅलिव्हेनम
b
मॅग्नेशिअम
✓ योग्य उत्तर
c
लोह
d
मॅगनिज
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मॅग्नेशिअम हे वनस्पतींसाठी प्रमुख (Macro) पोषक तत्व आहे, तर व्हॅलिव्हनम, लोह आणि मॅंगनीज हे सूक्ष्मपोषक आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा