महासराव
महासराव

नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते?

पर्याय (Options):
a
१५०१ ते ५००१
b
३०० ते ४००
c
१५०१ ते ३०००
✓ योग्य उत्तर
d
५००१ ते ५५००
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार १५०१ ते ३००० लोकसंख्या असलेल्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य असतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा