महासराव
महासराव

२०१६ चा टेनिसमधील डेविस कप कोणत्या देशाने जिंकला?

पर्याय (Options):
a
इंग्लंड
b
स्पेन
c
कोएशिया
d
आर्जेंटिना
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१६ च्या डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव करून ऐतिहासिक जेतेपद जिंकले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔