महासराव
महासराव

खालीलपैकी कोणास सन २०१६ मध्ये पद्मविभुषण पुरस्कार देण्यात आले नाही?

पर्याय (Options):
a
स्व. धीरूभाई अंबानी
b
गिरीजा देवी
c
व्ही. के. अत्रे
d
अनुपम खैर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता (पद्मविभूषण नाही); बाकी तिघांना २०१६ मध्ये पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔