महासराव
महासराव

पती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा.

पर्याय (Options):
a
जिवलग
b
प्रियकर
c
भ्रतार
✓ योग्य उत्तर
d
सखा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'पती' या शब्दाचे समानार्थी शब्द भ्रतार, कांत, वल्लभ, दादला हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा