महासराव
महासराव

द.सा.द.शे. १० दराने ५०० रुपये मुद्दलीची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?

पर्याय (Options):
a
१५ वर्षे
b
५ वर्षे
c
२० वर्षे
d
१० वर्षे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दामदुप्पट होण्यासाठी लागणारे वेळ = १००÷दर = १००÷१० = १० वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔