महासराव
महासराव

‘मी पत्र लिहित असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

पर्याय (Options):
a
रिती भविष्यकाळ
b
रिती वर्तमानकाळ
c
अपूर्ण भूतकाळ
d
रिती भूतकाळ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भूतकाळात एखादी क्रिया नियमितपणे घडण्याची रीत दर्शवली असल्याने हे 'रीती भूतकाळ' चे रूप आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा