महासराव
महासराव

“भु-गर्भातील पदार्थाचा अभ्यास” चे शास्त्राचे नाव खालीलपैकी कोणते?

पर्याय (Options):
a
मिटीअराॅलाॅजी
b
मिनराॅलाॅजी
✓ योग्य उत्तर
c
मेटॅलर्जी
d
अॅकोस्टीक्स
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
खनिजांचे गुणधर्म, संरचना व भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला 'मिनरॉलॉजी' (खनिजशास्त्र) म्हटले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔