महासराव
महासराव

हिरा चमकदार दिसतो कारण-

पर्याय (Options):
a
परावर्तन
b
अपवर्तक
c
पूर्ण आंतरिक परावर्तन
✓ योग्य उत्तर
d
प्रकीर्णन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हिर्यामध्ये प्रकाश किरणांचे पूर्ण आंतरिक परावर्तन होऊन ते सर्व दिशांना परावर्तित होतात, त्यामुळे हिरा चमकदार दिसतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा