महासराव
महासराव

“इंटरनॅशनल फंड फॉर अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट” संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?

पर्याय (Options):
a
जीनीव्हा
b
रोम
✓ योग्य उत्तर
c
व्हिएन्न
d
न्यूयाॅर्क
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इंटरनॅशनल फंड फॉर अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट (IFAD) ही संयुक्त राष्ट्र संघटनेची खासगी संस्था असून तिचे मुख्यालय इटालीतील रोम येथे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा