महासराव
महासराव

लंडन येथे खेळल्या गेलेल्या 2016 ATP वर्ल्ड टूर फायनलचे जेतेपद पुरुषगटात कोणत्या खेळाडूने जिंकले आहे?

पर्याय (Options):
a
रॉजर फेडरर
b
अँडी मरे
✓ योग्य उत्तर
c
नोवाक जोकोविच
d
राफेल नदाल
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ब्रिटनच्या अँडी मरे (Andy Murray) याने नोव्हाक जोकोविचचा पराभव करून २०१६ चे एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचे अजिंक्यपद पटकावले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔