महासराव
महासराव

शब्दाचा प्रकार (शब्दजाती) ओळखा. ‘पर्वत’?

पर्याय (Options):
a
विशेषनाम
b
सामान्यनाम
✓ योग्य उत्तर
c
भाववाचक नाम
d
विशेषण
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'पर्वत' हा एकाच जातीच्या सर्व घटकांना लागू पडणारा शब्द असल्याने ते 'सामान्यनाम' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा