महासराव
महासराव

एका मुलाने ३२५ मध्ये ४९ मिळवण्याएवजी त्यामधून वजा केले, तर त्याच्या उत्तरात किती फरक पडेल?

पर्याय (Options):
a
९८
✓ योग्य उत्तर
b
१०४
c
९६
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मिळवण्याऐवजी वजा केल्याने उत्तरात ४९ + ४९ = ९८ चा फरक पडेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔