महासराव
महासराव

“रेफ्रिजरेटर” चा शोध कोणी लावला?

पर्याय (Options):
a
कोल्ट
b
टेलर व यंग
c
सिकोर्स्की
d
पार्किन्स
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अमेरिकन शास्त्रज्ञ जेकब पर्किन्स (Jacob Perkins) यांनी १८३४ मध्ये कॉम्प्रेसरवर आधारित पहिल्या रेफ्रिजरेटरचे पेटंट घेतले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔